विचारशलाका हे लातूरहून प्रकाशित होणारे त्रैमासिक आहे. याचे संस्थापक, संपादक डॉ. नागोराव कुंभार हे आहेत. या नियतकालिकाची सुरुवात इ.स. जुलै १९८७ला झाली. सामाजिक शास्त्र संशोधन व समाज विकास प्रतिष्ठान, लातूरचे मुखपत्र म्हणुन ‘विचारशलाका’ प्रकाशित होऊ लागले ते आज तागायत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विचारशलाका
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.