अक्षरपेरणी हे मराठी भाषेत प्रकाशित होणारे वाङ्मयीन नियतकालिक आहे. या नियतकालिकाचे संपादक बाळासाहेब घोंगडे आहेत. १५ ऑगस्ट २०१४ रोजी या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. तेव्हापासून हे नियतकालिक प्रत्येक महिन्याला पुणे येथून प्रकाशित होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अक्षरपेरणी
या विषयावर तज्ञ बना.