अनुप ओमप्रकाश अग्रवाल हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनुप अग्रवाल (राजकारणी)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.