राहुल आवाडे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

राहुल प्रकाशअण्णा आवाडे हे एक मराठी राजकारणी आहेत. ते २०२४ निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले.

आवाडे आणि त्यांचे कुटुंब भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ सदस्य आहेत. याआधी राहुल आवाडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →