प्रवीण वसंतराव तायडे हे एक मराठी राजकारणी आहेत. ते २०२४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले.
तायडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चे सदस्य आहेत.
प्रवीण वसंतराव तायडे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!