सत्यजित देशमुख

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सत्यजित शिवाजीराव देशमुख हे मराठी राजकारणी आहेत. हे २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →