अशोकराव माने

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अशोकराव माने हे एक मराठी राजकारणी आहेत. हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्तीतर्फे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →