अजित गोपछडे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

डॉ.अजित माधवराव गोपछडे हे एक मराठी राजकारणी आणि वैद्यकीय डॉक्टर आहेत. हे ३ एप्रिल, २०२४पासून महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून गेले. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.

गोपछडे यांनी एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ते ३००हून अधिक हिंदुत्व युवा कार्यकर्त्यांच्या गटासह अयोध्येला कारसेवा किंवा प्रभू रामाची सेवा करण्यासाठी गेले. त्यांनी कबूल केले की ते ६ डिसेंबर, १९९२ रोजी बाबरी मशीदीच्या तीन घुमटांपैकी एकावर नारेबाजी करीत उभे असणाऱ्यांच्या छायाचित्रात तेच आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →