जसवंतसिंह परमार

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जसवंतसिंह सलामसिंह परमार हे एक भारतीय राजकारणी आणि डॉक्टर आहेत. जे २०२४पासून भारतीय जनतापक्षातर्फे गुजरातमधून राज्यसभेचे सदस्य आहेत.

परमार यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथून २०००मध्ये एमएस पदवी (जनरल सर्जन) मिळवली आहे.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत परमार यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी केली. याचा परिणाम म्हणून त्यांची पक्षातून पाच वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. ते २०२२ मध्ये ते पक्षात परतले.

२०२४मध्ये ते त्यांच्या राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →