गोविंद ढोलकिया

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

गोविंदभाई लालजीभाई ढोलकिया हे एक भारतीय उद्योगपती आणि राजकारणी आहेत. हे एप्रिल २०२४ पासून भारतीय जनता पक्षातर्फे गुजरातमधून राज्यसभेचे सदस्य आहेत.

ढोलकिया यांनी श्री रामकृष्ण एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या सुरत येथील हिरे निर्यात उद्योगाची स्थापना केली.

२०२१मध्ये त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी ११ कोटी (US$२.४४ दशलक्ष) दान केले .

२०२२मध्ये, ढोलकिया यांनी त्यांच्या कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांद्वारे दुधाळा हे त्यांचे मूळ गाव पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे गाव केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →