केसरीदेवसिंह झाला (५ नोव्हेंबर, १९८२:वांकानेर, गुजरात, भारत - हे भारतीय राजकारणी आहेत. ते गुजरातमधून भारतीय जनता पक्षाशीकडून भारतीय संसदेच्या राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले होते. केसरीदेवसिंह झाला हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री दिग्विजयसिंह झाला यांचे पुत्र आहेत. केसरीदेवसिंहचे आजोबा प्रतापसिंह झाला हे सुद्धा वांकानेरचे आमदार होते तर मामा अजय सिंह हे व्ही.पी. सिंह सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केसरीदेवसिंह झाला
या विषयातील रहस्ये उलगडा.