बाबूभाई जे. देसाई हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षाकडून गुजरातचे राज्यसभेत खासदार आहेत. हे गुजरातच्या १२व्या विधानसभेत भाजपकडून कांकरेज मतदारसंघातून निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाबुभाई देसाई
यामागील विज्ञान आणि इतिहास.