संतोष कुमार

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

संतोष कुमार तथा संतोष कुशवाहा हे भारतीय राजकारणी आहेत. हे पुर्णिया मतदारसंघातून जनता दल तर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले होते.

या आधी ते बैसी मतदारसंघातून बिहार विधानसभेवर भाजप तर्फे निवडून गेले होते आणि २०१४ च्या निवडणुकांच्या आधी त्यांनी पक्ष बदलून जनता दलात प्रवेश केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →