सुनील कुमार कुशवाह

थोडक्यात पण महत्त्वाचे.

सुनील कुमार कुशवाह

सुनील कुमार कुशवाह हे भारतीय राजकारणी आहेत. जनता दल (संयुक्त) चे सदस्य म्हणून २०२ च्या वाल्मिकीनगरच्या पोटनिवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत जनता दल (संयुक्त) या पक्षातून पुन्हा एकदा विजय मिळवून त्यांनी हा मतदारसंघ राखला.

सुनील कुमार यांचा वडिल जनता दल (संयुक्त) चे ज्येष्ठ नेते बैद्यनाथ प्रसाद महतो होते. आपल्या वडिलांच्या निधनानंतर वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →