राष्ट्रीय लोक समता पक्ष

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

राष्ट्रीय लोक समता पक्ष हा भारतातील उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृत्वाखालील राजकीय पक्ष होता. या पक्षाची स्थापना ३ मार्च, २०१३ रोजी झाली. नितीश कुमार आणि उपेंद्र कुशवाह यांच्यातील भांडणाचा परिणाम म्हणून हा पक्ष अस्तित्वात आला.,कुशवाह यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) सोडले आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. २०१५ पासून या पक्षात अनेकदा बंडखोरी झाली. नितीश आणि कुशवाह यांच्यात समझोता झाल्यानंतर, उपेंद्र कुशवाह यांनी १४ मार्च, २०२१ रोजी हा पक्ष पुन्हा जनता दलात विलीन केला..

हा पक्ष मुख्यत्वे बिहार मध्ये होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →