अभय कुशवाह

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अभय कुशवाह

अभय कुशवाह उर्फ (अभय कुमार सिन्हा, जन्म ५ जून १९७२) हे राष्ट्रीय जनता दलाचे राजकारणी आहेत, आणि बिहारच्या औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व करणारे खासदार आहे. ते टिकारी (विधानसभा मतदारसंघ) चे माजी विधानसभा सदस्य आहेत. ते आधी जनता दल (युनायटेड) चे सदस्य होते. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, त्यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपचे चारवेळेचे खासदार सुशील कुमार सिंहचा पराभव करून विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →