संयुक्त पुरोगामी आघाडी (इंग्लिश: युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स; लघू:यूपीए) ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारतातील एक राजकीय आघाडी आहे. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नसताना डाव्या बाजूच्या राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने या आघाडीची स्थापना झाली.
त्यानंतर यूपीएने २००४ ते २०१४ पर्यंत भारतावर २ वेळा शासन केले. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी १८ जुलै २०२३ रोजी भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडीची स्थापना करून यूपीए बरखास्त करण्यात आली.
संयुक्त पुरोगामी आघाडी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.