भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (इंग्रजी मध्ये: Indian National Developmental Inclusive Alliance I.N.D.I.A) किंवा इंडिया (ब्लॉक) ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील २७ भारतीय राजकीय पक्षांची एक मोठी राजकीय आघाडी आहे. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पाडणे हे ह्या युतीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
काही स्त्रोतांनी ह्या आघाडीच्या नावाच्या सूचनेचे श्रेय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांना दिले आहे, तर इतरांनी असे नमूद केले आहे की ते तृणमूल काँग्रेसच्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुचवले होते.
भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
यामागील विज्ञान आणि इतिहास.