सदानंद शेट तनावडे (३१ जानेवारी, १९६७ - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हेते राज्यसभेचे सदस्य आहेत. तनावडे २००२मध्ये थिविममधून गोवा विधानसभेवर निवडून गेले होते.
तनावडे गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत.
सदानंद शेट तनावडे
या विषयातील रहस्ये उलगडा.