रामभाई हरजीभाई मोकारिया हे भारतीय राजकारणी आहेत. अभय भारद्वाज यांच्या मृत्यूनंतर हे त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून ते गुजरातमधून भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह राज्यसभेवर निवडून आले.
मोकारिया यांच्या इमारतील लागलेल्या २०२४ च्या राजकोट गेमिंग झोनच्या आगीच्यावेळी इमारतीला आवश्यक अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नव्हते. मोकारिया यांनी नंतर आरोप केला की खासदार होण्यापूर्वी अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांना ७०,००० रुपयांची लाच द्यावी लागली. याच्याबद्दल मुलाखत घेण्यास आलेल्या स्थिनक दूरचित्रवाणी पत्रकाराला मोकारिया यांनी धक्काबुक्की करून आपल्या घरातून घालवून दिले होते.
रामभाई मोकारिया
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?