६ व्या लोकसभेचे सदस्य

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

१९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृह ६व्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.



टीप १:- १९७७ च्या निवडणूकांच्या आधी जरी जनता पक्ष स्थापन झाला होता, तरी जनता पक्षाचे उमेदवार हे भारतीय लोक दल आणि काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन) पक्षाच्या तिकिटावर लढले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन) नंतर जनता पक्षात विलीन झाला. जनता पक्षाला कायदेशीर मान्यता निवडणूकीनंतर मिळाली. त्यामुळे भारतीय लोक दल म्हणजेच नंतरचा जनता पक्ष असे समजावे व त्या अनुषंगाने वाचावे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत अहवालात विजयी उमेदवारांच्या नावासमोर भारतीय लोक दल लिहिले असल्याने इथे ही तसेच लिहिले आहे.

टीप २:- १९७७ नंतर जिथे जिथे पोट-निवडणूका झाल्या व ज्या ज्या पोट-निवडणूकीत मान्यताप्राप्त जनता पक्षाचा उमेदवार जिंकला/ली तिथे जनता पक्ष असा उल्लेख केलेला आहे.

टीप ३:- १९७८ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिश्तनीस्त) पक्षाचे नामकरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) असे झाले. तसेच १९७८ नंतर जिथे जिथे पोट-निवडणूका झाल्या व ज्या ज्या पोट-निवडणूकीत मान्यताप्राप्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) पक्षाचा उमेदवार जिंकला/ली तिथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) असा उल्लेख केलेला आहे.

टीप ४:- जुलै १९७९ दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) आणि जनता पक्ष या दोन पक्षांमध्ये फुट पडली व त्यातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू) आणि जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) हे दोन पक्ष निर्माण झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →