७ व्या लोकसभेचे सदस्य

या विषयातील रहस्ये उलगडा.

१९८० च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृह ७व्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.



टीप १:- १९८१ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू) पक्षाचे नामकरण भारतीय काँग्रेस (समाजवादी) असे झाले. तसेच १९८० नंतर जिथे जिथे पोट-निवडणूका झाल्या व ज्या ज्या पोट-निवडणूकीत मान्यताप्राप्त भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्षाचा उमेदवार जिंकला/ली तिथे भारतीय काँग्रेस (समाजवादी) असा उल्लेख केलेला आहे.

टीप २:- १९८० साली निवडणूकीनंतर काहीकाळातच जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) पक्ष लोकदल मध्ये विलीन झाला. तसेच १९८० नंतर जिथे जिथे पोट-निवडणूका झाल्या व ज्या ज्या पोट-निवडणूकीत मान्यताप्राप्त लोकदल पक्षाचा उमेदवार जिंकला/ली तिथे लोकदल असा उल्लेख केलेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →