स्वतंत्र मजूर पक्ष

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

स्वतंत्र मजूर पक्ष

स्वतंत्र मजूर पक्ष (इंग्रजी: Independent Labour Party)ची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट इ.स. १९३६ साली केली. या पक्षाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. या पक्षाचा जाहीरनामा 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता.दलित वर्ग कर्मचारी परिषद १२,१३ फेब्रुवारी १९३८ला मनमाड येथे झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणले होते, 'ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.'

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →