भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. या पक्षातून फुटून अनेक पक्ष निर्माण झाले. त्यातील ज्या पक्षांच्या नावात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असा उल्लेख येतो त्याची यादी पुढील प्रमाणे आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - भारतातील सर्वात जुना पक्ष. (१८८५ -)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन) - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन)/सिंडिकेट/जुनी काँग्रेस (१९६९-१९७७)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रेक्विझिशनिस्ट) - इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष (१९६९-१९७७)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) (१९७८-१९८१)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (जगजीवन) - जगजीवन राम यांच्या नेतृत्वाखालील पक्ष (१९८१-१९८६)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू) - डी. देवराज अर्सयांच्या नेतृत्वाखालील पक्ष (१९७८-१९८१)
भारतीय काँग्रेस (समाजवादी) - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू) चे १९८१ साली शरद पवार यांनी केले नामांतर (१९७८-१९८६)
भारतीय काँग्रेस (समाजवादी) - शरद चंद्र सिन्हा - सरत चंद्र सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील पक्ष (१९८४-१९९९)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (शेख हसन) २००२ मध्ये शेख हसन हारून यांच्या नेतृत्वाखालील पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (निःसंदिग्धीकरण)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.