काँग्रेस हा शब्द असलेले अनेक राजकीय पक्ष जगातील विविध देशांत आहेत. भारतात काँग्रेस अर्थात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष सर्वात जुना व मोठा राजकीय पक्ष आहे. याशिवाय भारतातील अनेक प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस हा शब्द आपल्या नावात अंतर्भूत केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काँग्रेस नाव असलेले राजकीय पक्ष
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.