भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यू)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (उर्स) हा एक भारतीय राजकीय पक्ष होता.



हा पक्ष कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री डी. देवराज अर्स यांच्या बंडामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) पक्षातून जुलै १९७९ मध्ये फुटला.

१९८१ मध्ये, शरद पवार यांच्याकडे पक्षाध्यक्ष पद आल्यावर ह्या पक्षाचे नामकरण भारतीय काँग्रेस (समाजवादी) असे करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →