अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. ममता बॅनर्जी यांनी १ जानेवारी १९९८ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. हा पक्ष मुख्यत्वेः पश्चिम बंगाल मध्ये राजकीय दृष्ट्या क्रियाशील आहे. मार्क्सवादी पक्षाला हरवून हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी बनलेला आहे. याचा प्रभाव मेघालय राज्यात देखील आहे.
विस्तार}}
अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.