२०-२० चँपियन्स लीग ही आंतरराष्ट्रीय क्लब २०-२० क्रिकेट स्पर्धा भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीजच्या प्रमुख क्रिकेट क्लबच्या दरम्यान खेळवली जाते. २०-२० चँपियन्स लीगचे अध्यक्ष शशांक मनोहर आहेत.
२००८ मध्ये स्पर्धेची कल्पना / सुरुवात भारतीय प्रिमियर लीगच्या यशानंतर झाली. २००८ मध्ये भारतात होणारी पहिली स्पर्धा २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई वरिल दहशतवादी हल्ल्या मुळे रद्द करण्यात आली.
पहिली स्पर्धा २००९ मध्ये भारतात खेळवण्यात आली.भारती एरटेल कंपनीने स्पर्धेचे टायटल प्रायोजक्त्व १७०cr (युएसडॉ ३८.४ मिलियन)ला धेतल्याचे बोलले जाते. २०११ हंगाम सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये भारतात खेळवल्या जाईल..
२०-२० चँपियन्स लीग
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?