२०१३ २०-२० चँपियन्स लीग

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२०१३ २०-२० चँपियन्स लीग

१७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान भारतात भरविली गेलेली २०१३ चँपियन्स लीग ट्वेंटी२० ही ५ वी चँपियन्स लीग स्पर्धा आहे. २३ जुलै २०१३ रोजी या स्पर्धेचे वेळापत्रक ठरविण्यात आले.

गतविजेते सिडनी सिक्सर्स या स्पर्धेसाठी पात्र होऊ शकले नाहीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →