२०११ २०-२० चँपियन्स लीग ही तिसरी २०-२० चँपियन्स लीग स्पर्धा आहे. ही स्पर्धा भारतात सप्टेंबर २३ ते ऑक्टोबर ९ दरम्यान खेळली गेली. स्पर्धेचे गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आहेत तर नोकिया प्रथमच ही स्पर्धा प्रायोजित करत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०११ २०-२० चँपियन्स लीग
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.