२०२६ अफगाणिस्तान तिरंगी मालिका ही ऑक्टोबर २०२६ मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे होणारी एक क्रिकेट स्पर्धा आहे. ही अफगाणिस्तान, बांगलादेश आणि झिम्बाब्वे या देशांच्या पुरुष राष्ट्रीय संघांमधील तिरंगी मालिका असेल. सप्टेंबर २०२६ मध्ये, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड]]ाने या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२६ अफगाणिस्तान तिरंगी मालिका (संयुक्त अरब अमीरातीमध्ये)
यामागील विज्ञान आणि इतिहास.