बांगलादेश क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमीरातीमध्ये), २०२६–२७

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बांगलादेश क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमीरातीमध्ये), २०२६–२७

बांगलादेश क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर २०२६ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात केवळ एका कसोटी सामन्याचा समावेश आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →