बांगलादेश क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२५–२६

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बांगलादेश क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२५–२६

ऑक्टोबर २०२५ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघाने अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. ऑगस्ट २०२५ मध्ये, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →