श्रीलंका क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा, संयुक्त अरब अमिराती मध्ये, २०२५–२६

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

श्रीलंका क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा, संयुक्त अरब अमिराती मध्ये, २०२५–२६

श्रीलंका क्रिकेट संघ मार्च २०२६ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले जातील. फेब्रुवारी २०२६ मध्ये, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →