ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२६

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२६

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. एप्रिल २०२६ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले. १५ वर्षांनंतरचा ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशातील हा पहिलाच एकदिवसीय दौरा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →