श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२६

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२६

श्रीलंका महिला क्रिकेट संघाने एप्रिल आणि मे २०२६ मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि तिथे तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय व तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले. एकदिवसीय मालिका ही २०२५–२०२९ आयसीसी महिला अजिंक्यपदाचा भाग होती. ऊर्जा संकटामुळे वीज वाचवण्यासाठी टी-२० मालिकेतील सामन्यांच्या वेळा आधीच्या वेळेपेक्षा लवकर करण्यात आल्या होत्या.

श्रीलंकेने एकदिवसीय मालिका २-१ ने आणि टी२० मालिका ३-० अशा फरकाने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →