बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२५

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२५

बांगलादेश क्रिकेट संघ जून आणि जुलै २०२५ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करत आहे. या दौऱ्यात दोन कसोटी, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले जातील. कसोटी मालिका ही २०२५-२०२७ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. मे २०२५ मध्ये, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. २८ जून २०२५ रोजी, श्रीलंकेविरुद्ध १-० अशा पराभवानंतर नजमुल हुसैन शान्तो बांगलादेश कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →