२०२५ लक्झेंबर्ग महिला तिरंगी मालिका ही १२ ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत लक्झेंबर्गमध्ये खेळवण्यात आलेली महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा होती. यजमान लक्झेंबर्गसह ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेतील सर्व पाच सामने वालफरडांगे येथील पियरे वर्नर क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.
साखळी फेरीमध्ये स्वित्झर्लंडने आपले दोन्ही सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले. अंतिम सामन्यात स्वित्झर्लंडने लक्झेंबर्गचा ८ गडी राखून पराभव करून तिरंगी मालिका जिंकली.
२०२५ लक्झेंबर्ग महिला तिरंगी मालिका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.