स्वित्झर्लंड महिला क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा, २०२६

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

स्वित्झर्लंड महिला क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा, २०२६

स्वित्झर्लंड महिला क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा, २०२६ हा जुलै २०२६ मध्ये झालेला महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा होता. स्वित्झर्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने पाच महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी जर्मनीचा दौरा केला.

मालिकेतील सर्व सामने एसएससी, कार्लस्रूए येथे खेळविण्यात आले. जर्मनीने पहिले चार सामने जिंकले, तर स्वित्झर्लंडने पाचवा सामना जिंकला. त्यामुळे जर्मनीने पाच सामन्यांची मालिका ४–१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →