२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक अंतिम सामना

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक अंतिम सामना

२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना २० ऑक्टोबर २०२४ रोजी दुबई, संयुक्त अरब अमिराती येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर २०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेचा विजेता निश्चित करण्यासाठी खेळवला गेलेला महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट सामना होता. हा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलंड या संघादरम्यान खेळला गेला.

न्यू झीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ३२ धावांनी पराभव करून त्यांचा पहिलावाहिला टी२० विश्वचषक जिंकला. आमेलिया केरला तिच्या ३८ चेंडूंत ४३ धावा आणि २४ धावांतील ३ बळी अशा अष्टपैलू कामगिरीसाठी तसेच सामानावीराचा तर १५ बळी आणि १३५ धावा केल्याबद्दल मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →