२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अंतिम सामना हा २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा विजेता निश्चित करण्यासाठी १३ नोव्हेंबर २०२२ रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मेलबर्न क्रिकेट मैदानवर एक दिवस/रात्र आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट सामना खेळवला गेला. हा सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळविला गेला. दोन्ही संघ त्यांचे दुसरे आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक विजेतेपद जिंकण्याचा विचार करत होते. अंतिम सामन्यात, इंग्लंडने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक जिंकला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अंतिम सामना
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.