२०२५ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना हा २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामना होता जो २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा विजेता ठरविण्यासाठी खेळला गेला. हा सामना यजमान देश भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात आला. २०१३ नंतर मुंबई महानगर प्रदेशात महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना होण्याची ही दुसरी वेळ होती आणि नवी मुंबईत अंतिम सामना पहिल्यांदाच खेळवण्यात आला.
भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून त्यांचा पहिला विश्वचषक जिंकला.
२०२५ महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.