२०२५ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी हे संघ जाहीर करण्यात आले होते. राखीव खेळाडू वगळून प्रत्येक संघाला विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संघ निवडण्याची मुभा होती, १९ ऑगस्ट २०२५ रोजी, भारत या स्पर्धेसाठी त्यांचा संघ जाहीर करणारा पहिला संघ बनला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२५ महिला क्रिकेट विश्वचषक संघ
या विषयावर तज्ञ बना.