२००३ क्रिकेट विश्वचषक संघ

या विषयावर तज्ञ बना.

२००३ क्रिकेट विश्वचषक संघ ९ फेब्रुवारी ते २३ मार्च, २००३ दरम्यान दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया येथे झालेल्या २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळले. क्रिकेट विश्वचषकाच्या सातव्या आवृत्तीसाठी १४ देशांनी ३१ डिसेंबर, २००२ पर्यंत आपल्या १५ खेळांडूंच्या याद्या पाठवल्या. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्यांना स्पर्धा संपेपर्यंत कधीही बदलले गेले. या स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू नामिबियाचा लेनी लोव (४३ वर्षे) लहान खेळाडू बांगलादेशचा तल्हा झुबेर (१७ वर्षे) होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →