२०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या संघांची यादी येथे आहे.
प्रत्येक संघ १५ खेळाडूंचा आहे. याआधी डिसेंबरच्या मध्यात प्रत्येक संघाने ३० खेळाडूंचा संभावित संघ जाहीर केला व त्यातून ७ जानेवारीपर्यंत १५ खेळाडूंची निवड केली.
क्रिकेट विश्वचषक, २०१५ - संघ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.