क्रिकेट विश्वचषक, २०१९ - अंतिम सामना

या विषयावर तज्ञ बना.

क्रिकेट विश्वचषक, २०१९ - अंतिम सामना

क्रिकेट विश्वचषक, २०१९, ह्या एकदिवसीय स्पर्धेचा अंतिम सामना लंडन, इंग्लंड मधील लॉर्ड्स ह्या मैदानावर १४ जुलै २०१९ रोजी खेळवला जाईल. लॉर्ड्सवरती खेळवला जाणारा हा विश्वचषकाचा एकूण पाचवा सामना आहे. न्यू झीलंड आणि इंग्लंड मध्ये अंतिम सामना होणार आहे. न्यू झीलंडने २०१५ नंतर सलग दुसऱ्यांदा आणि इंग्लंडने १९९२ नंतर प्रथमच अंतिम सामना गाठला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →