खगोलशास्त्रीय चिन्हे

या विषयावर तज्ञ बना.

खगोलशास्त्रीय चिन्हे अवकाशातील विविध वस्तू तसेच घटना दाखविण्यासाठी वापरण्यात येतात. खाली दिलेली यादी सामान्यतः वापरण्यात येणारी चिन्हे दर्शविते. यातील बरीच चिन्हे पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्रातसुद्धा वापरली जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →