२०२३ महिला टी२०आ नॉर्डिक कप ही एक फिनलंड मध्ये आयोजीत महिला स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, एस्टोनिया आणि फिनलंड इलेव्हन या राष्ट्रीय महिला संघानी भाग घेतला होता. स्वीडन महिला क्रिकेट संघाने ही स्पर्धा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२३ महिला टी२० आंतरराष्ट्रीय नॉर्डिक चषक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?