२०२२ महिला ट्वेंटी२० नॉर्डिक चषक ही महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक तिरंगी मालिका २७ ते २९ मे २०२२ दरम्यान स्वीडनमध्ये झाली. यजमान स्वीडनसह नॉर्वे आणि डेन्मार्क या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व सामने हे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने होते. कोल्स्वा मधील गुट्स्टा क्रिकेट मैदान येथे सर्व सामने खेळवले गेले. डेन्मार्कने त्यांचे पहिले वहिले महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२२ महिला ट्वेंटी२० नॉर्डिक चषक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.