फिनलंड क्रिकेट संघाने मे २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी डेन्मार्कचा दौरा केला. सर्व सामने ब्रोंडाबाय मधील स्वानहोम पार्क येथे झाले. मालिकेला २०२२ ट्वेंटी२० नॉर्डिक चषक असे अधिकृतपणे नाव दिले होते. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांबरोबरच दोन्ही देशांच्या अ संघांनी देखील २ ट्वेंटी२० सामने खेळले.
फिनलंडने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. परंतु पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवत डेन्मार्कने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.
२०२२ ट्वेंटी२० नॉर्डिक चषक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.